"The Roots"


13.75" x 22.5"
Oil on canvas


An old tree on the edge of the lake... reminds me of the poem "Audumbar" by Marathi poet "Balkavi".


औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे
शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला अौदुंबर

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

Labels: , , , , , , , , , ,